Surprise Me!

Water Taxi | केवळ १५ मिनिटांत होणार नवी मुंबई ते उरण प्रवास

2022-10-17 1 Dailymotion

आजपासून बेलापूर ते जेएनपीटी बंदर या समुद्री मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांचा नवी मुंबई ते उरण हा प्रवास केवळ १५ मिनिटांत होणार आहे.

Buy Now on CodeCanyon